Departmental News of Botany

Departmental News of Science - Botany (UG and PG):



शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्र विभागास मिळाले कर्करोगावरील पेटंट

'लक्ष्मितरू (सीमारुवा ग्लोऊका)' या वनस्पतीचा अर्क वापरून ब्रेस्ट कॅसर वरील उपचारा संबंधीच्या औषधा संदर्भातील आहे.


पंचम खेमराज महाविद्यालयात कांदळवन दिवस साजरा

सावंतवाडी, २९ जुले (प्रतिनिधी)- येथील पंचम खेमराज महाविद्यालयमार्फत वनस्पतीशास्त्र विभागामध्ये जागतिक कांदळवन दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन चर्चासत्रासाठी १९० विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांनी सहभाग घेतला.


पंचम खेमराजमध्ये स्नेहा कुंभार प्रथम

बी. एस्सी. निकाल जाहीर : नेहल देसाई, सबा नाईक द्वितीय, तृतीय : भौतिकशास्त्र विषयात श्रृतिका केरकर प्रथम, निनाद राणे द्वितीय प्रतिनिधी


पंचम खेमराज महाविद्यालयात बापूसाहेब महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी खेमसावंत भोसले. त्याप सावंत, डी. टी. देसाई, अण्णा केसरकर आदी उपस्थित होते.

बापूसाहेब महाराजांची पुण्यतिथी साजरी
खेमसावंत भोसले यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित सावंतवाडी : येथील संस्थांचे राजे होते. यावेळी महाविद्यालयाच्या पमा सेमराज तथा पुण्यशोक खेमराजिय' या वार्षिक अंकाचे बापूसाहेब महाराज यांची ८४ वी प्रकाशन करण्यात आले.तर वनस्पती पुण्यतिथी कोरोना नियमांचे पालन शास्त्र विभागाच्या तृतीय वर्षात करत साजरी करण्यात आली. यावेळी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निलांबरी या सिधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मासिकाचेसुद्धा प्रकाशन करण्यात मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले आले. तसेच वनस्पतीशास्त बाध्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात विभागप्रमुख डा. यु. एल. देठे यांच्या आले येथील श्री पंचम रानमोडी वनस्पतीचे सागर समान महाविद्यालयात या किनान्यावरील वनस्पतीवर परिणाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन
करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा पंचम खेमराज तथा पुण्यालोक तमासाहेब शुभदादेवी भोसले. बापूसाहेबमहाराज यांची पुण्यतिथी ही असचालक डी.टी. देसाई सदस्य भव्यदिव्य स्वरूपात होत असते. मात्र अपाश सावंत, अॅड शामराव गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट र ज्येष्ठ पत्रकार अपणा असल्याने कोरोनाचे नियम पाळून पार, प्रा. अन्दर खान, प्राचार्य डॉ. पुण्यतिथी साजरी करण्यात आली र भारमल, लॉ कॉलेजच्या आहे. यावेळी फक्त दीपप्रज्वलन
अचिनी लेले तसेच करण्यात आले.तसेच पुस्तक प्रकाशन सावदालयाचा प्राणायक वर्ग करण्यात आले.


बापूसाहेब महाराजांना अभिवादन एसपीके महाविद्यालयात कार्यक्रम ; देठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

सावंतवाडी, ता. ५ : श्री पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांना ८४ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री पंचम खेमराज महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ज्यालोक बापूसाहेब महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. येथील संस्थांचे भूतपूर्व राजे यांना महात्मा गांधीनी रामराज असे संबोधले व ज्यांचे राज्य रामराज्य आहे, असा गौरव केला होता ते श्री पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांना विभागाच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी नीलांबरी' या मासिकाचे प्रकाशन केले. त्याचबरोबर वनस्पतीशात्र विभागप्रमुख डॉ. यू. MAP ए एल. देठे यांच्या रानमोडी वनस्पतीचे ल. टठे याच्या रानमो 'सागर किनाऱ्यावरील वनस्पतीवर परिणाम' या विषयांवरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्खेच्या कार्याध्यक्ष राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोसले.सहसंचालक सावंतवाडी : एसपीके महाविद्यालयात कार्यक्रमाचे उदघाटन करताना प्रा.डी.टी. देसाई. सदस्य जयप्रकाश अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले. (छायाचित्र : रोहन गावडे) सावंत, अॅड. शामराव सावंत, सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, पुण्यतिथीदिनी अभिवादन करण्यात खेमराजीय' या वार्षिक अंकाचे प्रा. अन्दर खान, प्राचार्य डॉ. डी. आले. आभासी पद्धतीने प्रकाशन करण्यात एल. भारमल.लॉ कॉलेजच्या प्राचार्या याप्रसंगी महाविद्यालयाच्या आले. यावेळी वनस्पतीशास्त्र अश्विनी लेले आदी उपस्थित होते.


सावंतवाडीत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

सावंतवाडी (प्रतिनिधी): विद्यापीठ अनुराधा मुजुएदार, चर्चासत्राचे आयोजन व उत्कृष्ट
दत्तात्रय गायकवाड, संचालक सादरीकरण या प्रसंगी सुमथी जोन्स, श्री पंचम खेमराज बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा शकीला शेख, गोविंद धुलगादे, महाविद्यालय वनस्पती शास्त्र विद्यापीठ सबकॅम्पस उस्मानाबाद नितेश जोशी, विनायक नाईक, पद्युत्तर विभाग व एलांट सायन्स एस बी पाटील, राजगुरुनगर मानसी पाटील, माधुरी पाटील, रिसर्चस डेहराडून व प्लांटीका कॉलेज पुणे प्राचार्य मानसिंगराज सुहास कांबळे, दीपक शेळके, फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निंबाळकर, समन्वयक इंक्युबेशन गणेश निकाळजे आदींना बिरबल आयोजित दोन दिवसीय सेंटर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सहानी एक्सलंट अवॉर्ड देण्यात आंतरविषयक आंतरराष्ट्रीय शरद आपटे, नागेश दप्तरदार, आला. दत्तात्रय गायकवाड चर्चासत्राचे उद्घाटन पॅलेस हॉल मानद वन्यजीवरक्षक सिंधुदुर्ग उस्मानाबाद यांना लाईफ टाईम सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा विजयकुमार कुनुरे, पारस जाधव, चिव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तानाजी कावळे, मेधा राणे आदी आले. प्रमुख अतिथी देवानंद शिंद राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले उपस्थित होते.