Marathi POs, PSOs

B.A. - Program Outcomes (POs)

  • PO-1: मातृभाषेचे ज्ञान अवगत करुन साहित्य, नाट्य, कलाभिनय, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमातून स्वकार्यरत होणे.
  • PO-2: मातृभाषेतील साहित्यिकांचा परिचय करून घेऊन साहित्याविषयी माहिती मिळविणे.
  • PO-3: व्यवहारिक जीवनात मराठी भाषेच उपयोग करुन भाषा समृद्धीसाठी प्रयत्न करणे.

B.A. - Program Specific Outcomes (PSOs)

  • POS-1: एक सुजाननागरिक म्हणून समाजात मराठी संस्कृतीचा सन्मान करुन वागणे.
  • POS-2: स्वत:च्या कलागुणाांचा सर्वांगीण विकास करुन लेखन कौशल्य प्राप्त करणे.
  • POS-3: मराठी भाषेचा सर्व क्षेत्राांमध्ये वापर करण्याचा प्रयत्न करणे.